lift incident – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 08 Dec 2022 11:30:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg lift incident – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 बंद लिफ्टमध्ये अडकल्या ३चिमुकल्या, या व्हिडीओवरून पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे… https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/ https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/#respond Thu, 08 Dec 2022 11:30:37 +0000 https://www.batmi.net/?p=28865 प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्ट असते. याचा वापर प्रत्येक जण करत असतात, का तर वेळ आणि एनर्जी वाचावं म्हणून हो ना… पण लिफ्ट जितकी उपयोगी ठरू शकते तितकीच ती धोकादायक सुद्धा असू शकते हे सुद्धा तितकेच खरे. (Parents should be alert after watching this video of 3 children stuck in a closed lift)

वयस्कर असो या छोटी मुले याचा पुरेपूर वापर करत असतात. पण जर लिफ्ट बंद पडली आणि लिफ्ट मध्ये अडकलो तर… विचार करून सुद्धा भीती वाटत ना, या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये अशीच एक लिफ्ट बंद पडली.

त्यामध्ये चक्क तीन छोट्या मुली अडकल्या. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ गाझियाबाद मधला असून . या व्हायरल व्हिडीओ मध्ये तीन लहान मुली अडकल्याचे दिसत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्या मुली घाबरल्या असून सुद्धा त्या एकमेकींना धीर देत असल्याचे चित्र या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.

या मुलींचे अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकमेकींना न घाबरता धीर देण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पालकांना याबाबत सावध होण्याचे आवाहन केले आहे. तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यातून काही गंभीर परिणाम होऊ नयेत.

यासाठी पालकांनी काळजी घेण्याच आणि लहान मुलांना लिफ्टमध्ये एकटे न पाठवण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. तर काहींनी लिफ्टमध्ये लिफ्टमॅन असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.

]]>
https://www.batmi.net/parents-should-be-alert-after-watching-this-video-of-3-children-stuck-in-a-closed-lift/feed/ 0 28865
टवाळखोराने लिफ्टमध्ये केली छेडछाड, तरुणीने घडवली चांगलीच अद्दल… https://www.batmi.net/the-thief-molested-in-the-lift-the-young-woman-made-a-good-deal/ https://www.batmi.net/the-thief-molested-in-the-lift-the-young-woman-made-a-good-deal/#respond Mon, 28 Nov 2022 07:05:48 +0000 https://www.batmi.net/?p=28549 जगात टवाळखोरांची कुठेच कमी नाही आहे. भर दिवसा असो या रात्री असो टवाळखोर तरुणी आणि महिलांशी गैरवर्तनाची अनेक प्रकरण नेहमीच उघडकिस येत असतात. अश्या प्रकारच्या घटनांचे सोशल मीडियावरती व्हिडीओ वायरल होत असतात. (The thief molested in the lift, the young woman made a good deal…)

निडर तरुणी अश्या टवाळखोरांना मोठ्या हिमतीने जश्यास तसे उत्तर देण्याचाही घटना आपण पाहिल्या असणारच. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांना लोकांची चोप दिल्याचे सुद्धा व्हिडीओ वायरल होत असतात. पोलिसांकडून अशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असते. तरी सुद्धा टवाळखोरांचे उपद्याप काही कमी होताना दिसत नाही.

सध्या असाच एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका लिफ्टमध्ये एक तरुण बाहेर जाताना दिसून येतो.पण त्याच फ़्लोअरवर एक तरुणी लिफ्टमध्ये जात असल्याचे बघून तो आणखी लिफ्ट मध्ये येतो. त्यांनतर तो तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला तरुणी दुर्लक्ष करते.

पण तरुणाकडून पुन्हा गैरवर्तन होत असल्याचं बघून ती आक्रमक होते आणि त्या टवाळखोराला जोरदार कानशिलात लगावते. त्यांनतर तरुणी पुन्हा त्याला लाथ मारते आणि टवाळखोर जागीच कोसळतो. हा व्हिडीओ ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेल आहे. तर ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

]]>
https://www.batmi.net/the-thief-molested-in-the-lift-the-young-woman-made-a-good-deal/feed/ 0 28549