funny video – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 29 Nov 2022 11:43:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg funny video – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 बिचारा चिमुकला दोन महिलांच्या डान्समध्ये अडकला अन्… https://www.batmi.net/the-poor-little-boy-got-caught-in-the-dance-of-two-women-and/ https://www.batmi.net/the-poor-little-boy-got-caught-in-the-dance-of-two-women-and/#respond Tue, 29 Nov 2022 11:43:29 +0000 https://www.batmi.net/?p=28621 लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळाच उत्साह असतो. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी, कपडे, वेगवेगळ्या थीम यासाठी कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यांची जोरदार तयारी सुरू होते. सोबतच आणखी एका गोष्टीसाठी सर्वजण उत्साहात असतात, तो म्हणजे डान्स. (The poor little boy got caught in the dance of two women and…)

सर्वांना लग्नामध्ये डान्स करण्याची उत्सुकता असते. मग ना कोणी आपल्या वयाचा विचार करत ना आपल्या वजनाचा. लग्नामध्ये प्रत्येकजण डान्समधून मनसोक्त आनंद लुटताना तुम्ही पाहिले असेल. पण याच वेळी कधीकधी असे काही अनपेक्षित प्रसंग घडतात जे सगळ्यांच्या कायम लक्षात राहतात.

अशाच एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हडिओ मध्ये हसू सुद्धा येत आणि त्या छोट्या मुलाची दया सुद्धा. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला बेधुंद डान्स करत असल्याचे दिसत असून.

या दोघींच्या डान्समध्ये एक लहान मुलगा सहभागी होतो. या मुलामुळे त्यातील एका महिलेचा तोल जातो आणि ती महिला मुलाच्या अंगावर जाऊन पडते.आणि म्हणूनच हा मजेशीर पण थोडा दयात्मक व्हिडीओ नेटकरी आनंद घेऊन बघत आहेत.

]]>
https://www.batmi.net/the-poor-little-boy-got-caught-in-the-dance-of-two-women-and/feed/ 0 28621
माधुरी दीक्षितच्या गाण्यावर ‘तो’ बेधुंद नाचला, या माणसाचे सर्वत्र होतेय कौतुक… https://www.batmi.net/he-danced-wildly-on-madhuri-dixits-song-this-man-is-being-admired-everywhere/ https://www.batmi.net/he-danced-wildly-on-madhuri-dixits-song-this-man-is-being-admired-everywhere/#respond Mon, 28 Nov 2022 05:57:07 +0000 https://www.batmi.net/?p=28520 सध्या सर्वत्र लग्नाची धूम आहे. लग्नाच्या घरात उत्साहाचे वातावरण असणे तर निश्चितच आहे, लग्नाची खरेदी, यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, डान्स या सर्वांचा समावेश यात आलाच. सध्या लग्नातला असाच एक उत्साही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. (He danced wildly on Madhuri Dixit’s song, this man is being admired everywhere)

या व्हिडिओमध्ये एक माणूस अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. ‘सारे लाडको की ‘ या माधुरी दीक्षितच्या गाण्यावर हा माणूस बेधुंद नाचताना दिसतोय. हा माणूस नुसताच नाचत नसून, गाण्यावरच्या प्रत्येक वाक्यावर वेगवेगळ्या स्टेप्स करतांना दिसतोय.

त्याचा डान्स पाहून लग्नात उपस्थित मंडळी देखील टाळ्या वाजवत त्याची प्रशंसा करतांना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या निरनिराळ्या कमेंट्स येत आहे.

एक नेटकरी म्हणतोय, प्रत्येकाने अशाप्रकारे मनसोक्त डान्स करावा. सर्वात्र या व्यक्तीच्या डान्स चे कौतुक होत असून, या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

]]>
https://www.batmi.net/he-danced-wildly-on-madhuri-dixits-song-this-man-is-being-admired-everywhere/feed/ 0 28520