dance – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 07 Dec 2022 10:40:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg dance – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 भोजपुरी गाण्यावरील तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना लावतोय वेड, व्हिडिओची सर्वत्र धुमाकूळ… https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/ https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/#respond Wed, 07 Dec 2022 10:40:35 +0000 https://www.batmi.net/?p=28837 सोशल मीडियावर दररोज डान्सचे नवनवीन अशे प्रचंड व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक कॉलेज मधल्या मुलीचे भोजपुरी गाण्यावर केलेल्या डान्स चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Girl’s dance on Bhojpuri song made netizens crazy, video went viral)

पतली कमरिया मोर हाय.. या भोजपुरी गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. या गाण्यावर केलेल्या डान्स चे अनेक व्हिडीओ तुम्ही सध्या सोशल मीडियावर बघत असणार.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये कॉलेज युनिफार्म घातलेली एक मुलगी भोजपुरी गाणं पतली कमरिया मोर हाय.. यावर अप्रतिम डान्स करतांना दिसती आहे.

तिने काही वेगळ्या स्टेप्स करून लोकांची मन जिंकली आहेत. तसेच या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिले आहे कि, हॅप्पी लास्ट क्लास ऑफ कॉलेज.. भोजपुरीच हे गाणं नेटकऱ्यांना फार आवडत आहे.

या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडीओजना लाखो लाईक्स मिळत आहे. तर हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @केतकी_शर्मा१ च्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या डान्स केलेल्या तरुणीच्या व्हिडीओला ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितल असून व्ह्यूज दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांनी तिच्या डान्स च कौतुक करत कमेंट सुद्धा केल्या आहेत.

]]>
https://www.batmi.net/girls-dance-on-bhojpuri-song-made-netizens-crazy-video-went-viral/feed/ 0 28837
अतिउत्साही तरुणांची झाली फजिती, तरुणीसोबत करत होते डान्स आणि…पहा व्हिडीओ https://www.batmi.net/the-young-man-fell-into-the-trap-while-dancing-with-the-young-woman-in-excitement-watch-the-video/ https://www.batmi.net/the-young-man-fell-into-the-trap-while-dancing-with-the-young-woman-in-excitement-watch-the-video/#respond Wed, 30 Nov 2022 10:40:49 +0000 https://www.batmi.net/?p=28648 सोशल मीडियावर दर मिनिटाला अनेक व्हिडीओ वायरल होताना दिसतात. डान्सशी संबंधित वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले जातात. कधी लग्नामध्ये केलेला डान्स व्हायरल होतो, तर कधी एखाद्या कार्यक्रमातील डान्स स्टेप्सची विनोदी पद्धत लक्ष वेधून घेते. (The young man fell into the trap while dancing with the young woman in excitement… Watch the video)

स्टेजवर डान्स करतांना अनेकदा अशाही काही घटना घडत असतात, ज्या अनपेक्षित असतात. त्या घटनांचा व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. नुकतच असा एक व्हायरल झालेला व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हडिओमध्ये स्टेजवर कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये डान्स होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हाच एक व्यक्ती अतिशय उत्साहात प्रेक्षकांच्या मधोमध उठून स्टेजवर येते. उत्साहाच्या भरात तो व्यक्ती नाचायलाही लागतो.

पण अवघ्या काही सेकंदातच स्टेज तुटते आणि ती नाचणारी व्यक्ती त्या स्टेजमध्येच आत पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नाशी संबंधित हा डान्सचा व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. काही सेकंदातच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहे.

]]>
https://www.batmi.net/the-young-man-fell-into-the-trap-while-dancing-with-the-young-woman-in-excitement-watch-the-video/feed/ 0 28648